Home Authors Posts by सुजाता रिसबूड-बापट

सुजाता रिसबूड-बापट

1 POSTS 0 COMMENTS
सुजाता रिसबूड-बापट यांचे एम.ए, बी.एड, एम.फिल‌ आणि पीएचडीचे शिक्षण झाले आहे. त्यांनी ‘उपनिषदांतील संवाद पद्धती’ या विषयावर पुणे विद्यापीठाची विद्यापती ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी सांख्यदर्शनातील सत्कार्यवाद ह्या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती ही पदवी मिळवली आहे. त्या दासबोध अभ्यासक आहेत. त्या ज्ञान प्रबोधिनीची पुरोहिता म्हणून कार्य करतात, त्या आध्यात्मिक विषयांवर लेखन करतात. त्यांना काव्यलेखनाची व वाचनाची आवड आहे. 9420481491

रामदासांची रामोपासनेतून बलोपासना (Saint Ramdas & His Work)

समर्थ रामदास स्वामी हे संत पंचायतनातील ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम यांच्या मालिकेतील त्यांच्याच तोडीचे समर्थ रामदास स्वामी हे संत होत. रामदास हे रामाचे दास होते. ते समर्थ होते, म्हणजे ते बलवान, प्रभावी, शक्तिशाली, कर्तृत्ववान असे पुरुषार्थी होते.