1 POSTS
सुदर्शन मोहिते हे स्वत:च्या हिंमतीवर कामे करत करत बी कॉम शिकले. ते मुंबईत जोगेश्वरीला राहतात. त्यांचे स्वत:चे सल्ला कार्यालय असून त्यामार्फत ते बांधकाम उद्योगात नियोजन व विकास या संदर्भातील कामे करतात. ते गावच्या सर्व कार्यक्रमांत सहभागी असतातच, पण मुंबईत अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ॲलर्ट सिटिझन फोरम व ह्युमन इन्सानियत फाउंडेशन यांच्या सामाजिक कार्यात सहभागी होतात.