4 POSTS
सुचित्रा सुर्वे 2008 सालापासून पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 'बॉम्बे कॉलेज ऑफ जर्नालिझम'मधून पत्रकारितेची पदवी मिळवली. सध्या त्या दैनिक 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये काम करतात. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब स्वतःच्या लेखणीतून समाजासमोर मांडणे त्यांना आवडते. त्या लेखन, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे असे छंद जोपासतात. समाजासाठी चांगले काम करू पाहणाऱ्यांना जगासमोर आणणे त्यांना महत्त्वाचे वाटते.
लेखकाचा दूरध्वनी
9869948938