2 POSTS
Member for 6 years 5 months
डॉ. सुभाष आठले कोल्हापूरचे. ते शल्यतज्ज्ञ डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1967 ते 2022 असा दीर्घकाळ व्यावसाय केला. त्यांचा विविध सार्वजनिक कामांशी नित्य संबंध असतो. ते जनस्वास्थ्य दक्षता समितीमार्फत महारोगी वसाहतीतील रहिवाशांवर विनामूल्य उपचार करतात. त्यांचे विचार स्पष्ट असतात व ते परखडपणे मांडतात. सध्या त्यांना पर्यावरणाचा प्रश्न मनुष्य जातीच्या जीवनमरणाचा वाटतो.