4 POSTS
सोमिनाथ पोपट घोरपडे हे कमला निंबकर बालभवन प्राथमिक शाळेचे माजी मुख्याध्यापक. ते फलटणच्या प्रगत शिक्षण संस्थेत प्रकल्प अधिकारी आहेत. त्यांचे राज्यशास्त्र व समाजकार्य या विषयांत पदव्युत्तर शिक्षण, तसेच वृत्तपत्र पदविका शिक्षण झाले आहे. त्यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते व संशोधक, पर्यावरण रक्षक म्हणूनही आहे. त्यांना उत्कृष्ट निबंधासाठी अ.रा. कुलकर्णी राज्यस्तरीय पुरस्कार, सत्यशोधक शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.