2 POSTS
स्नेहा विहंग सांगेकर या मानसशास्त्राच्या पदवीधर असून बँकेत नोकरी करतात. त्यांना वाचन व पर्यटनादी विविध छंद आहेत व त्यांना अनुरूप असे योगविद्या ते आयुर्वेद पाकशास्त्र असे असे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत. त्यांनी विविध नियतकालिकांत विविध विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यातील काही पुस्तकबद्ध झाले आहे व त्या करता त्यांना लहानमोठे साहित्यगौरव पुरस्कार मिळाले आहेत.