स्नेहा वाघमारे यांना भाषेची आवड असल्याने त्यांनी भूगोल आणि मराठी या विषयांत एम ए केले आहे. तसेच, त्यांचे बी एड चेही शिक्षण झाले आहे. त्यांना कादंबरी वाचनाची आवड आहे. त्या लातूर शहरात राहतात.9511744800
या ओळी आठवतात आणि दिवाळीच्या आठवणी मनाला प्रसन्न करून जातात. सगळ्या सणांमध्ये आतुरतेने वाट पाहण्यास लावणारा, उत्साह वाढवणारा दिव्यांचा हा सण. मराठवाड्यात दिवाळी शेतीभातीशी जोडलेली आहे.