सात्विक पेणकर ठाण्याचे रहिवासी आहेत. ते संगणक अभियंता म्हणून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बीई ही पदवी 2013 मध्ये मिळवली. त्यांना इतिहास व प्राचीन वास्तू, तसेच पर्यावरण, विज्ञान हे विषय अभ्यासायला आवडतात.
लेखकाचा दूरध्वनी
9029147720
आटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण...