1 POSTS
शितलकुमार कांबळे यांचे पदवीचे शिक्षण एम.सीए मधून झाले असून त्यांनी सोलापूर विद्यापीठातून एम.ए. मास कम्युनिकेशन पदविकेचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी वसुंधरा कला महाविद्यालयात तीन वर्षे अध्यपन केले आहे. कांबळे यांना 'दिव्य जनसेवा' या वृत्तपत्रात उपसंपादक पदावर काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी युवकांविषयी लेखन केले आहे. त्यांना वाचनाची व चित्रपट पाहण्याची आवड आहे. ते सध्या दैनिक 'सकाळ'मध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9028575188