1 POSTS
डॉ. शुभा थत्ते या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सुरुवातीच्या एका बॅचमध्ये क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये स्पेशलायझेशनसह मास्टर्स पूर्ण केले आणि मुंबई विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी 1982 मध्ये प्राप्त केली. त्यांनी जीएस मेडिकल कॉलेज आणि के ई एम हॉस्पिटल येथे सिनियर सायकॉलॉजिस्ट म्हणून काम केले आहे. त्या ठाण्याच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या संस्थापक विश्वस्त आणि क्लिनिकल सुपरव्हायझर आहेत.