1 POSTS
शुभा रुद्र या पुण्यात राहतात. त्यांनी आर्ट मास्टरचे शिक्षण घेतले आहे. त्या शाळेत चित्रकला शिक्षिका होत्या. त्या विपुल श्री मासिकासाठी पुस्तक परीक्षणे लिहितात. त्यांची नीरजा फोटोकाव्य, मनातली चित्रकाव्य (चित्र चारोळ्या) आणि ब्रह्मचैतन्य गीतं : श्री ब्रह्मचैतन्य अशी तीन पुस्तके प्रकाशित आहेत.