1 POSTS
श्रीपाद अपराजित हे 'महाराष्ट्र टाइम्स' वर्तमानपत्राच्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक आहेत. त्यांनी यापूर्वी 'सकाळ', 'लोकसत्ता' इत्यादी दैनिकांतून काम केले आहे. त्यांनी शेतकरी आत्महत्या, नक्षलवाद या विषयांसह विविध घडामोडींवर लिखाण केले असून अनेक व्याख्याने दिली आहेत. त्यांना राज्यस्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले अाहे.
लेखकाचा दूरध्वनी
9922208822