3 POSTS
श्रीकांत दिगंबरराव धोटे हे वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील टाकळी चनाजी येथे राहतात. त्यांचे बी ए, एमएस डबल्यु असे शिक्षण झाले आहे. ते गडचिरोली येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीत संशोधन अधिकारी आहेत. ते कविता करतात. त्यांचा तालीम हा चारोळी संग्रह प्रसिद्ध आहे. ते सामाजिक विषयांवर लेखन करतात.