1 POSTS
शिवाजीराव काकडे हे आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष व जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांचे शिक्षण एलएल बी आहे. त्यात त्यांना गोल्ड मेडल मिळाले आहे. ते शेवगावच्या जनशक्ती टेक्सटाईल मिलचे अध्यक्ष आहेत. त्यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकाने डि लीट ही पदवी बहाल केलेली आहे.