2 POSTS
वैभव शिरवडकर हे दैनिक 'प्रहार'मध्ये सहाय्यक संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी त्याआधी 'नवशक्ती', 'सकाळ', 'पुण्यनगरी' या वर्तमानपत्रात आणि 'साप्ताहिक विवेक'मध्ये उपसंपादक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्यांना 'प्रेस इन्फाॅमेशन ब्युरो, मुंबई' आणि 'आॅल इंडिया रेडिओ, मुंबई'साठी भाषांतरकार आणि वृत्तनिवेदक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. शिरवडकर यांनी मराठी विषयातून एम.ए. आणि मराठी विज्ञान परिषदेतून विज्ञान पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9619752642 / 9594755067