1 POSTS
शिरीन कुलकर्णी यांचे शिक्षण एम ए झाले आहे. त्या प्रथम रुईया, नंतर एस.आय.ई.एस. आणि त्यानंतर आय.सी.एल. शिक्षणसंस्थेच्या मोतीलाल झुनझुनवाला महाविद्यालयात छत्तीस वर्षे शिकवत होत्या. त्यांचे साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या स्त्रीलिखित साहित्याचा आढावा घेणाऱ्या खंडांमध्ये स्त्री लिखित कादंबऱ्यांचा आढावा घेणारे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनी वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधूनही लेखन केले आहे.