नीलकंठ वामनराव शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शहराचे रहिवासी. ते अठ्ठावीस वर्षांचे आहेत. त्यांनी प्रसाद खडतरे यांच्यासोबत 'शहीद अशोक कामटे सामाजिक संघटने'ची कल्पना आखली आणि ती प्रत्यक्षात आणली. ते सध्या त्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. नीळकंठ शिंदे स्थानिक माध्यमिक कन्या प्रशालेत मराठी शिकवतात. ते सांगोल्यातील 'आदर्श शिक्षण प्रसारक मंडळा'चे सचिव आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9403452950
सोलापूर जिल्ह्याचे भूतपूर्व पोलिस कमिशनर शहीद अशोक कामटे यांच्या कार्याची प्रेरणा व आठवण म्हणून 19 ऑक्टोबर 2009 रोजी सांगोला शहरात ‘शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय...