श्याम पेंढारी हे ‘कुसुमाकर’ या कवितेच्या मासिकाचे संपादन करतात. त्यांची स्वत:ची सहा पुस्तके प्रसिद्ध आहेत - ‘भेटीगाठी’ (ललितसंग्रह), ‘वळणावरती’ (कादंबरी), ‘मैत्रीचा गाव’, 'मातीचे घर', 'प्राजक्त' (कवितासंग्रह) आणि ‘कंदील’ (लेखसंग्रह) आहे. त्यांच्या मासिकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते नेहमी गाजलेल्या कवींच्या कविता मुखपृष्ठावर एका चित्रासोबत छापतात ते कलरफुल नसते. ते सध्या एकाहत्तर वर्षांचे आहेत. तसेच, ते स्वत:च लेख टाईप करण्यापासून मासिकाचे सर्व काम पूर्ण करतात.
लेखकाचा दूरध्वनी
9869275992
‘जंगलगाथा’ ही, कवी रमेश सावंत यांची जंगल आणि आततायी प्रवृत्तीचा मानव यांच्यातील संघर्षाचे आशयसूत्र पकडून लिहिलेली मालिका कविता आहे. ती सर्वार्थांनी अभिनव अशी काव्यकलाकृती...