1 POSTS
सीमा अरविंद हरकरे यांनी बँकेतून स्वेच्छा निवृत्ती 2006 मध्ये घेतली. त्या लेखिका, कवयित्री, गीतकार व समीक्षक आहेत. त्यांनी दूरचित्रवाणी वाहिनींवर पाककृतींची प्रात्यक्षिके दाखवली आहेत. त्यांना विविध पाककृती स्पर्धांत पारितोषिके मिळाली आहेत. त्यांचा हसत खेळत गाऊ गाणी हा गीत संग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांनी ई टीव्ही मराठीवर दर्शन हा कार्यक्रम सादर केला आहे. त्या काल्हेर (ठाणे) येथे राहतात.