सरोजा भाटे
माझं प्राणिविश्व (My world of Animals)
माणूस ज्या प्राण्यांचा सांभाळ करतो, ज्या पद्धतीने त्यांच्यावर प्रेम करतो, त्याच्या कितीतरी अधिक पटीने ते प्राणी कोणत्याही बंधनांशिवाय माणसावर प्रेम करतात. माणसाच्या सद्भावाचा तो एक विशेष घटक आहे. कुत्रा हा प्राणी त्याच्या स्वतःपेक्षा कित्येक पटींनी त्याची काळजी घेणाऱ्यावर प्रेम करतो. मांजरा-कुत्र्यांच्या माणसाबरोबर असण्याने आपलेपणा, प्रेम, संवेदनशीलता, जिव्हाळा, काळजी या भावना जागृत होतात. पुण्यातील संस्कृत भाषेच्या अभ्यासक सरोजा भाटे यांचा त्यांच्या लहानपणापासून आत्तापर्यंत किती वेगवेगळ्या प्राण्यांशी संबध आला आणि ते त्यांच्या आयुष्यात कसे आपलेसे झाले याबद्दल लिहिलेला हा लेख...
शकुंतला क्षीरसागर (Tribute to Shakuntala Kshirsagar – ShriKeKshi’s wife)
शकुंतला क्षीरसागर या जुन्या पिढीतील साक्षेपी, निष्ठावंत संशोधक. त्यांचे 23 नोव्हेंबर 2019 रोजी पुणे येथे निधन झाले. मराठी वाङ्मयक्षेत्रातील ज्येष्ठ समीक्षक आणि तत्त्वचिंतक श्रीकृष्ण केशव क्षीरसागर यांच्या त्या पत्नी.
प्रबंधलेखनाची पद्धती – प्रबंधलेखकांना दिलासा
मला मी बहिस्थ परीक्षक म्हणून पीएच.डी. पदवीसाठी सादर केलेल्या प्रबंधांवरून नजर फिरवताना बहुसंख्य प्रबंधांमध्ये संशोधन पद्धतीचा अभाव गेली अनेक वर्षें सातत्याने जाणवत होता; त्यामुळे...