जॉन कोलासो हे तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असून ते महाराष्ट्र टाइम्समध्ये मुख्य उपसंपादक होते. आर्थिक, गुंतवणूक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर विपुल लेखन. अनेक पुस्तकांचे परीक्षण करून वाचकांना त्या पुस्तकांचा परिचय करून दिलेला आहे.
काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली, की वर्तमानपत्रांत कर्तारसिंग यांचे नाव गाजत असे. कारण राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या निवडणुकीपासून पुढील अनेक निवडणुकांपर्यंत इच्छुक उमेदवारांत कर्तारसिंग थत्ते आघाडीवर असत. त्यांचे नाव कर्तारसिंग असे असले तरी ते होते महाराष्ट्रीयन... मराठी व्यक्ती... लक्ष्मण गणेश थत्ते !
भिन्न संस्कृतींत वाढलेल्या दोन कुटुंबांनी एकत्र येण्याने किंवा दोन समाजांनी एकत्र येण्याने संघर्षाची ठिणगी पडण्यास निमित्त होऊ शकते. नकळत घडणाऱ्या त्या गोष्टींचा विचार...
दुसर्यांच्या पैशाने उद्योग व्यवसाय करून माणसास यशस्वी होता येते! - हा मंत्र सांगितला आहे, यशस्वी उद्योजक सुरेश हावरे यांनी. त्यांनी ‘उद्योग तुमचा.... पैसा दुसर्याचा’...