संतोष तुपे
नौकानयन स्पर्धेत सुवर्णभरारी – दत्तू भोकनळ
महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मातीत रापलेल्या दत्तू भोकनळ याने नौकानयन (रोईंग) स्पर्धेत सांघिक प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे. तो क्रीडाप्रकारच मुळात देशात अजून फारसा माहीत नाही. त्याने...
चाफळचे श्रीराम मंदिर
सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव...
संगम माहुली
संगम माहुली या गावी मराठा इतिहासाच्या खुणा आढळतात. ते ठिकाण साताऱ्यापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. ते कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या संगमावर असल्यामुळे त्या गावाचे दोन भाग पडतात - अलीकडे 'संगम माहुली' आणि पलीकडे 'क्षेत्र माहुली'. छत्रपती शाहू महाराजांची आणि महाराणी ताराबाई यांच्या समाधी संगम माहुली येथे नदीच्या काठी आहेत...
सातारा-परळीचे प्राचीन शिवमंदिर
सातारा शहराच्या नैऋत्येस नऊ किलोमीटरवर सज्जनगडाच्या पायथ्याशी 'परळी' या गावी एक मंदिर आहे. त्या गावामध्ये दोन प्राचीन शिवमंदिरे आहेत. त्यांची बांधणी यादव काळात तेराव्या...