Home Authors Posts by संतोष दहिवळ

संतोष दहिवळ

2 POSTS 0 COMMENTS
संतोष दहिवळ हे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांनी बीएडपर्यंत शिक्षण घेतले आहे. ते पुरातत्त्वशास्त्र आणि प्राचीन मंदिर-शिल्प स्थापत्य या विषयांचे अभ्यासक आहेत. त्यांचे लेखन आणि शोधनिबंध वेगवेगळ्या नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी ‘स्मृतिपर्व १’ आणि ‘स्मृतिपर्व २’ अशी दोन पुस्तके संपादित केली आहेत. ते शालेय विद्यार्थ्यांसाठी वेबपोर्टल चालवतात. त्यांच्या पोर्टलला पस्तीस लाखांपेक्षा अधिक वाचकांनी भेट दिली आहे. ते सेहेचाळीस वर्षांचे आहेत. त्यांचे आई, पत्नी आणि मुलगा- मुलगी असे कुटुंब आहे. मुलगा इंजिनीयरिंगचे शिक्षण घेत आहे. मुलगी माध्यमिक शाळेत शिकत आहे. लेखकाचा दूरध्वनी 9822012435लेखकाचा दूरध्वनी 9822012435

अहमदनगरचा ऐतिहासिक फराहबक्ष महाल

मलिक अहमदने भिंगारजवळ एक किल्ला आणि शहर वसवावे असे ठरवले. त्याप्रमाणे शहर आणि शहरातील वास्तू उभारण्यास 28 मे 1490 या दिवशी सुरुवात केली. अहमदनगर शहरातील तशा वास्तूंपैकी एक आहे फराहबक्ष महाल. त्याला नगरी भाषेत फऱ्याबाग किंवा फराहबाग म्हणून ओळखतात. ती नगरमधील सर्वांत मोठी ऐतिहासिक वास्तू आहे. ती वास्तू निजामशाहीतील वैभवशाली दिवसांची साक्ष आहे...
_tercha_varsa

तेरचा प्राचीन वारसा

2
तेर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. ते ठिकाण उस्मानाबादपासून ईशान्येला अठरा किलोमीटर अंतरावर असून तेरणा नदीच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. त्या नगराला प्राचीन काळी ‘तगर’ या नावाने ओळखले जात होते. तेर हे महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून सातवाहन काळापासून ख्यातकीर्त होते...