1 POSTS
संजय गुरव हे खामगावच्या (जिल्हा बुलढाणा) ज्युनियर कॉलेजचे कला-अध्यापक आहेत. ते विलक्षण छांदिष्ट आहेत आणि ‘नवरा- बायको फाऊंडेशन’मार्फत नाना उद्योग करत असतात. ते पर्यावरणपूरक विविध उपक्रम 1993 पासून राबवत आहेत. त्यात वृक्षलागवडीपासून फटाकेविरहित दिवाळीपर्यंत अनंत गोष्टींचा समावेश होतो.