1 POSTS
संजय नागुराव सुपेकर हे वाहेगाव (तालुका पैठण, जिल्हा औरंगाबाद) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना, तर शिक्षकांना विषयतज्ज्ञ म्हणून मार्गदर्शन करतात. ते लोकमत, सकाळ, पुढारी या वृत्तपत्रांत वार्तांकन करतात. सुपेकर यांना पुरातन वास्तू, मंदिरे, पर्यटनस्थळे, सामाजिक प्रश्न अशा विषयांवर लेखन करण्याची आवड आहे. तसेच ते शिवनेरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सहभागी होतात. संजय सुपेकर बोधेगावचे रहिवासी आहेत.