1 POSTS
समता गंधे (बी. कॉम) या पंचवीस वर्षांपासून कथा, कविता, ललित लेखन, स्तंभ व सदरलेखन अशा प्रकारांत लेखन करत आहेत. त्यांचे लेखन गृहशोभिका, लोकप्रभा, ललना इत्यादी मासिके आणि कुमार, हसती दुनिया, टॉनिक ही लहान मुलांची मासिके येथे प्रसिद्ध झाले आहे. त्यांचा सर्फिंग हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. त्यांच्या चिंधी या लघुकथेला तन्वीशता हर्बल्स कथास्पर्धेत प्रथम पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्या गोरेगावला (मुंबई) राहतात.9820715039