1 POSTS
संपत लक्ष्मण मोरे हे पुणेस्थित मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी एम.ए.(मराठी) आणि रानडे इन्स्टीट्यूटमधून ‘वृत्तपत्रविद्या पदविका’चे शिक्षण घेतले आहे. ते राज्यातील खेड्यापाड्यांत जाऊन ग्रामीण समाज, कुस्ती, तमाशा, लोककला यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास करतात. ते समाजापासून अलिप्त घटकांना माध्यमांसमोर आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.
लेखकाचा दूरध्वनी
9011296901