सदाशिव शिवदे
छत्र-खांबगावचा परचुरे यांचा वाडा
पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यातील छत्र-खांबगाव येथील परचुरे यांचा पंधरा खणी चौसोपी वाडा सुमारे दोनशेतीस वर्षांपूर्वीचा आहे. तो पुणे-पानशेत रस्त्यावरील खानापूर या गावापासून वेल्हे या...
मोडवेचा पुरंदरे वाडा
अष्टविनायकांपैकी ‘मयुरेश्वर’ या गणपतीचे मंदिर पुणे जिल्ह्याच्या बारामती तालुक्यातील मोरगाव या गावी आहे. अष्टविनायकांपैकी तो पहिला गणपती आहे. त्या स्थळाचे दर्शन ‘अष्टविनायक’ या चित्रपटात...
भातवडीची लढाई – गनिमी काव्याचा श्रीगणेशा
अहमदनगरमधील दौला-वडगाव गावाजवळ असलेल्या भातवडी या गावी मेहेकर नदीच्या काठी जुने नरसिंह मंदिर आहे. विस्तृत जागेत असलेल्या त्या मंदिराच्या भोवती दगडी चिरेबंदी भिंत आहे....
दौला-वडगावची निजामशाही गढी
दौला-वडगाव इतिहासप्रसिद्ध भातवडी गावानजीक आहे. तेथे ब-यापैकी अवस्थेत एक निजामशाही गढी पाहण्यास मिळते. ते ठिकाण भातवडी गावापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावास दौला-वडगाव हे...
सुभेदार होनाजी बलकवडे यांचा वाडा
मराठेशाहीतील सुभेदार होनाजी बलकवडे यांच्या पराक्रमाची स्मृती त्यांच्या वाड्याचे अवशेष जागृत ठेवत आहेत. त्यांचा वाडा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौडच्या दोन किलोमीटर अलिकडे दारवली...
पसरणी गावचा शेख मीरा यांचा वाडा
वाई शहरापासून चार किलोमीटर अंतरावर पसरणी गाव आहे. गावाच्या अलिकडे एक किलोमीटर अंतरावर एका ऐतिहासिक वाड्याच्या खुणा पाहण्यास मिळतात. तो शेख मीरा यांचा वाडा.
संभाजीराजांचे...
अळकुटी गावचा सरदार कदमबांडे यांचा वाडा
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अळकुटी गावी सरदार कदमबांडे पाटील यांचा ऐतिहासिक भुईकोट गढीचा वाडा उभा आहे. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे शहाजीराजांच्या...
डोणे गावचा राणे-इनामदार वाडा
मुंबई-पुणे महामार्गावरील शीळ फाट्याहून कर्जत मार्गावरून कल्याणला जाणाऱ्या रस्त्यावर कर्जतच्या उत्तरेला दीड किलोमीटर अंतरावर राणे-इनामदारांचा भव्य वाडा पाहण्यास मिळतो. एकर/दीड एकर जागेवर विस्तारलेला तो...
वसई मोहिमेचा दिग्विजय
मराठ्यांच्या इतिहासातील वसईचा दिग्विजय ही महत्त्वाची विजयश्री मानली जाते. त्या काळी पोर्तुगीजांचा अंमल कोकणपट्टीतील साष्टी प्रांतावर होता. तेथील प्रजा पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळली होती. शिवाजी...
सरदार पिलाजीराव जाधव यांचे वाडे
पुणे-अहमदनगर मार्गावर, पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर, वाघोली या गावात पेशव्यांच्या काळातील सरदार पिलाजीराव जाधव यांचे ते वाडे त्यांच्या शौर्याची, कर्तृत्वाची आणि वैभवाची स्मृती जपून...