माधव ठाकूर
उमर खय्यामची फिर्याद
‘उमर खय्यामची फिर्याद’ हे श्रीकृष्ण केशव क्षीरसागर ऊर्फ ‘श्रीकेक्षी’ यांचे गाजलेले पुस्तक. त्या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील लेख महाराष्ट्राबाहेरील ग्रंथकार व त्यांचे ग्रंथ यासंबंधित आहेत. पुस्तकात एकूण बारा लेख असून सर्व लेख दीर्घ आहेत. ते लेख एवढे सखोल चिंतन करून लिहिले आहेत, की टीकात्मक लेखन कसे करावे याचा वस्तुपाठच ते पुस्तक वाचकांना देते…
फाळणी ते फाळणी – पाकिस्तानविषयक नवी दृष्टी
पाकिस्तान या शब्दाच्या उच्चाराबरोबर भारतीयांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना दाटून येतात. त्या मुख्यत्वेकरून असतात चीड आणि संताप यांच्या. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, त्यावेळी झालेले...
कविपण मिरवणारे सुधीर मोघे (Sudhir Moghe)
प्रसिद्ध कवी सुधीर मोघे यांचे पुण्यामध्ये निधन 15 मार्च 2014 रोजी झाले. गदिमा व शांता शेळके यांचा वारसा सांगणारा व साध्यासोप्या मराठी शब्दांनी कविता...
किलर इन्स्टिंक्ट ही मराठ्यांची उणीव? (Lack of Killer Instinct in Marathas?
महाराष्ट्राचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर वाचकाला गो.स. सरदेसाई, त्र्यं.श. शेजवलकर, वि.का. राजवाडे, ढवळीकर, सेतु माधवराव पगडी इत्यादी इतिहास संशोधकांनी लिहिलेले साहित्य वाचावे...
हेमंत कर्णिक यांचे हटके विचारविश्व
हेमंत कर्णिक यांचे ‘अध्यात आणि मध्यात’ हे पुस्तक म्हणजे 1980-90 च्या काळात ‘आपलं महानगर’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. लेखकाने त्या काळातील...