1 POSTS
सदाशिव राजाराम बनकर हे मूळचे पंढरपूरचे. त्यांनी पंढरपूर येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. ते सांगोल्यातील 'सांगोला महाविद्यालय' येथे अर्थशास्त्राचे शिक्षण घेत असतानाच तेथे अध्यापनाचेही काम करतात. 'सोलापूर जिल्ह्यातील शेतमजूरांचा सामाजिक-आर्थिक अभ्यास' हा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9552353711