1 POSTS
सॅबी (सेबेस्टीयन) परेरा हे वसईतील (भाटीनानभाट हे जन्मगाव) विविध विषयांवर मराठी-हिंदी भाषांत तिरकस विनोदी शैलीत लेखन करतात. ते विविध नियतकालिकांत व वेगवेगळ्या पोर्टलवर प्रसिद्ध होते. ‘टपालकी’ नावाचे पुस्तक प्रकाशित. सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्ये, नाटके यांत सहभाग. ‘कादोडी माई कवतिकाई’ या कादोडी (सामवेदी) बोलीभाषेतील कवितांच्या कार्यक्रमांचे सादरीकरण. वास्तव्य दहिसर (मुंबई) येथे. शिक्षण बी कॉम, एम बी ए. नोकरी टेलिकॉम कंपनीत अधिकारी.