1 POSTS
ऋचा लोंढे ही लक्ष्मण लोंढे यांची कन्या. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ कनेटिकटमधून ह्युमन डेवलपमेन्ट डिपार्टमेंट अॅन्ड फॅमिली स्टडीजमधून चाईल्ड डेवलपमेंटमध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. त्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये मानसशास्त्रही शिकवतात. त्या अमेरिकेत बोस्टन येथे वास्तव्यास असतात.