1 POSTS
रेखा शहाणे कवयित्री, लेखिका, चित्रकार व पर्यावरण अभ्यासक आहेत. त्यांचा ‘अवशेष’ हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या कवितांचा ‘कविता शतकाची’ व साहित्य अकादमीच्या प्रकाशनांमध्ये समावेश आहे. त्यांनी वृत्तपत्रांतून, विविध दिवाळी अंकांतून तसेच इ पोर्टल्समधूनही लेखन, सदर लेखन केले आहे. त्यांचा ऑर्निथॉलॉजी, बॉटनी, एंटोमोलॉजी या शास्त्रांचा अभ्यास आहे. त्यांना फुलपाखरू संवर्धनामधे विशेष रूची आहे.