‘वडिलांची सांगे कीर्ती’ अशा तऱ्हेचा रामदासी मूर्खपणा करून माझ्या दिवंगत वडिलांबद्दल लिहीत आहे. पण प्रत्येक माणसामध्ये त्याच्या गरजेपुरता शहाणपणा असतोच असतो ही त्यांचीच धारणा...
मी ‘हे युनिकोड’ हे शब्द ‘विंडोज वर्ड’मधल्या देवनागरीत इन्स्क्रिप्टच्या कळपाटावर (किबोर्ड) लिहायला सुरुवात केली. मी लिहिण्याच्या ओघात, अभावितपणे संगणकावर देवनागरी उमटवायच्या वेगळ्या, इंग्रजी मुळाक्षरांवर...
गर्द गंभीर खर्ज किंवा पातळ गोलाईदार आवाज अशा पद्धतीच्या संगीत समीक्षेतील संज्ञा कधीकधी वाचनात येतात. आपण वर्णनं अशी, पारिभाषिक संज्ञा वापरून जरी केली नसली...
महाकाय, प्रचंड गुंतागुंतीच्या संरचनांच्या अभ्यासकांची अशी एक धारणा असते, की तपशीलापलिकडे जाऊन अशा सर्वच रचना, की ज्यांचे नानाविध घटक एकाचवेळी एकमेकांवर एकेकटे आणि सामुहिकरित्या...
माणूस जन्माला आला, की तो कालांतराने आणि काही मुदतीसाठी पृथ्वीच्या मर्यादित पृष्ठभागापैकी काही भाग व्यापून राहणार हे अगदी सहज, सर्वमान्य आहे. एकतर माणूस...
जगून झालेल्या आयुष्यातले अनेक चेहरे आपण आपल्या चेह-यासभोवती वागवत असतो. काही आपले, काही इतरांचे. आपल्या स्वतःला ते जाणवतातच, पण आजुबाजूच्यांनाही ते अधुनमधून निरखता...
मुंबईच्या लोकल प्रवासामधे परवा एक बाई मस्त गप्पा मारायला लागल्या. त्यांच्या बोलण्याच्या लकबीवरून त्या कोकणातल्या आहेत हे पहिल्या काही शब्दांतच स्पष्ट झालं. आमची...
इमारतींच्या सांदीकोपर्यांतून रुजणारी पिंपळाची रोपटी किंवा पेव्हरब्लॉक्संनी मढलेल्या पदपथावर तुडवलं जाण्यासाठी तरारणारं गवत सहज डोळ्यांसमोर आणलं तर असं वाटेल, की जगण्यावरची श्रद्धा म्हणा,...