रश्मी किर्लोस्कर ही मुलुंडच्या वि.ग.वझे महाविद्यालयात मराठी विषय घेऊन पदवीच्या अंतिम वर्षास शिकत आहे. तिने इ-पुस्तकांचे डीटीपी केले आहे. ती भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेत आहे. तिला वाचन आणि नृत्यासोबत गायनाची व कीबोर्ड वादनाची आवड आहे.9892663191
दया डोंगरे यांचे नाव घेतले, की डोळ्यांसमोर येते ती ‘खट्याळ सासू नाठाळ सून’ या चित्रपटातील सुनेच्या विरोधात गनिमी कावा करणारी, मुलाला मुठीत ठेवू पाहणारी अशी धूर्त, खमकी, कावेबाज सासू! त्यांचा करारी चेहरा,
मुलुंडच्या (मुंबई) प्रज्ञा गोखले यांना विठ्ठलाचे आणि वारीचे जणू वेड लागले आहे!गोखले त्या भक्तिभावनेतच दंग असतात. त्यांनी 1992-93सालापासून नित्यनेमाने आषाढी वारी केली आहे.सध्या,त्या प्रकृतीमुळे प्रत्यक्ष वारी करत नाहीत, पण त्यांच्या कार्यक्रमांतून आणि सादरीकरणांतून त्या त्यांच्या मनातील विठुमाऊलीचे दर्शन सर्वांना घडवत असतात.