Home Authors Posts by रमेश दिघे

रमेश दिघे

5 POSTS 0 COMMENTS
लेखकाचा दूरध्वनी 9423047440
_NatyaShikshak_SatishAlkar_Carasole

नाट्यशिक्षक सतीश आळेकर

0
सतीश आळेकर हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. आळेकर यांच्या रंगभूमीवरील कार्याचा गौरव म्हणून त्यांना 2017 या वर्षीचा 'तन्वीर सन्मान' देण्यात आला. त्यांचा परिचय नाटककार, दिग्दर्शक आणि ‘थिएटर अॅकेडमी’चे संस्थापक सदस्य असा आहे. त्या सर्वांना कवेत घेईल आणि तरी वैशिष्ट्याने वर चार अंगुळे उरेल असे त्यांचे कार्य म्हणजे पुणे विद्यापीठाच्या ‘ललित कला केंद्रा’चे प्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी. त्याचा यथोचित उल्लेख अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने ‘तन्वीर पुरस्कार’ समारंभात केला. आळेकर यांनी अभिनयही केला; किंबहुना, त्यांचा यशस्वी चरित्र अभिनेते म्हणून निर्देश ‘व्हेंटिलेटर’नंतर होऊ लागला आहे...
carasole

मुंबईचा अफलातून अनुभव!

1
सविता अमर लिखित ‘अफलातून मुंबई’ हे ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केलेले पुस्तक एक अफलातून अनुभव आहे. माझे आजोळ दादरच्या कबुतरखान्याजवळचे! त्यामुळे माझे बालपणापासून मुंबईशी नाते जुळले...

सुधीर गाडगीळ – पुण्यभूषण!

0
सूत्रसंचालक पदाचे महत्त्व हे सर्वप्रथम ठसवले ते सुधीर गाडगीळने. तोपर्यंत कार्यक्रमात कधी निवेदन आले तर ते निव्वळ अनुक्रमाणिका-वाचन असायचे. सुधीरने त्या शुष्क निवेदनात त्याच्या सदा प्रफुल्लित चेहऱ्याने आणि ठसठशीत आवाजाने जिवंतपणा आणला. सुधीरने त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर कार्यक्रमात निवेदकाला वक्त्याइतके महत्त्व आणून दिले...

असे चित्रपट, अशा आठवणी

1
सासवडचे संजय दिनकर कुलकर्णी. त्यांचे ‘असे चित्रपट अशा आठवणी’ हे छोटेखानी पुस्तक प्रसिध्द झाले आहे. मराठी चित्रपटांच्या ‘ब्लॅक अॅण्ड व्हाइट’ जमान्यातील लक्षणीय चित्रपट निर्मितीच्या...
carasole

दुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी!

1
सांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह...