1 POSTS
रमेश धोंगडे हे ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ आणि समीक्षक म्हणून परिचित आहेत. त्यांनी गरवारे कॉलेजमध्ये इंग्रजी आणि डेक्कन कॉलेजमध्ये भाषाशास्त्राचे अध्यापन 1965 ते 2003 दरम्यान केले. त्यांनी भाषाशास्त्र आणि त्याचे उपयोजन यावर अनेक इंग्रजी - मराठी पुस्तके लिहिली आहेत. त्यांची ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेसनी प्रकाशित केलेली इंग्रजी - मराठी डिक्शनरी प्रसिद्ध आहे. आत्मलक्षी समीक्षा, शैलीवैज्ञानिक समीक्षा, शतकाची विचारशैली अशी भाषाशास्त्राधारित समीक्षेवरची पुस्तके धोंगडे यांनी लिहिली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9561640857