Home Authors Posts by रामदास वैजनाथराव कराड

रामदास वैजनाथराव कराड

1 POSTS 0 COMMENTS
रामदास कराड बीड जिल्ह्यात राहतात. त्यांनी Diploma In Electrical Engineering ही पदवी मिळवलेली आहे. रामदास यांना प्रवास, गडकिल्यांची भ्रमंती अाणि वाचन यांची आवड आहे. त्यांना दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह करण्याचा छंद अाहे. रामदास पुस्तकांची परिक्षणे लिहितात.

रावण – राजा राक्षसांचा

मी स्वत:ला काही प्रश्न कोठलेही पुस्तक वाचून झाल्यावर विचारतो, की या पुस्तकातून मला काय घेता आले ? या पुस्तकाने मला काय दिले? कधी कधी उत्तर सापडत नाही, पण तरीही त्या पुस्तकाने मनाचा ठाव खोलवर कोठेतरी घेतलेला असतो, ‘रावण - राजा राक्षसांचा’ या लेखक शरद तांदळे यांच्या कादंबरीबाबतही तसेच घडले. मी ती कादंबरी तीन वेळा वाचली, पण ती मला प्रत्येक वेळी नवीनच भासली! सर्व पात्रांची ओळख पुन्हा नव्याने होत गेली...