1 POSTS
रामचंद्र विष्णुपंत खवसे हे परतवाडा येथील सब लेफ्टनंट विवेक पिंपळीकर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. ते सध्या अमरावती येथील विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण संस्थेचे विभाग प्रमुख आहेत. ते मूर्तिशास्त्राचे अभ्यासकही आहेत. त्यांचे विविधांगी लेखन प्रसिद्ध झाले आहे.