रखमा या वंचितांचे शिक्षण आणि जीवन कौशल्यांचा विकास या संदर्भात अभ्यास करतात. त्यांनी मुंबईच्या ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ येथून एम ए इन एज्युकेशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्या सध्या सातारा येथे स्थायिक आहेत.9028080008
सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 हद्दपार करून दोन वर्षे (निकाल सप्टेंबर 2018) होऊन गेली. त्या निर्णयाने क्वीअर एलजीबीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या जीवनात बरेच बदल झाले आहेत.