राजेंद्र शिंदे
सैनिकहो, तुमच्यासाठी!
ज्या सैनिकांच्या जीवावर आपण निर्भयपणे जगतो, ते रणांगणावर धारातीर्थी पडल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे पुढे काय? या प्रश्नावर आपण फारसा विचार करत नाही, परंतु प्रतिमा राव...
आभाळाएवढा बाप
‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण समाजाकडून उपेक्षित अशा, दुर्दैवाने देहविक्रय करणार्या स्त्रिया व मुलांना आधार देणारे विरळा! नागपूरचे रामभाऊ इंगोले यांचे...
आभाळाएवढा बाप
स्वयंसेवामध्ये वंचित मुलांचा ‘आभाळएवढा बाप’ रामभाऊ इंगोले आणि सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी लढणार्या प्रतिमा राव.
स्वयंसेवा- व्यक्तिनिष्ठा
आभाळाएवढा बाप
रामभाऊ इंगोले
‘आयुष्य वेचिले, कुटुंब पोशिले’ ही जगरहाटी आहे, पण...
चंदाताई तिवाडी यांचा बुर्गुंडा
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिस-या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये कलावंत आपली कला सादर करत होता. कलाकाराला नृत्य, संगीत आणि रसाळ निरुपणाची खणखणीत जाण होती. कलाकाराची...
चंदाताई तिवाडी यांचा ‘बुर्गुंडा’
-राजेंद्र शिंदे
पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तिस-या मजल्यावरील मिनी थिएटरमध्ये कलावंत आपली कला सादर करत होता. कलाकाराला नृत्य, संगीत आणि रसाळ निरुपणाची खणखणीत जाण होती....
संजय गुरव – कात्रणांच्या छंदातून शेतीपर्यंतचा प्रवास
संजय मारुती गुरव हे ‘सिक्युरिटी’ (वॉचमन) म्हणून काम करत. मात्र त्यांचा ओढा सेंद्रीय (शेती) उत्पादने याकडे होता. त्यांना १९९४ पासून वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके यांमधून...
सरस्वतीदेवीची सामाजिक कृतज्ञता
मुंबईच्या दादर येथील सरस्वतीदेवी विद्या विकास ट्रस्ट ने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट सेवेचे योगदान दिलेले आहे. त्याबद्दल ‘प्रियदर्शनी’ फाऊंडेशनतर्फे तिचा गौरवचिन्ह देऊन सन्मानही करण्यात आला...
मराठवाडा मुक्त झाला, पण…
मुलाखतकर्ते अजित दळवी यांनी श्रोत्यांतून आलेला एक प्रश्न विचारला व त्यांनीच अट घातली, की त्याचे सहभागींनी उत्तर देऊ नये. तो प्रश्न म्हणजे मराठवाड्याचा बॅकलॉग कसा भरून येत नाही? व मराठवाड्याचे प्रश्न सुटत का नाहीत? विशेषत:, मराठवाड्याकडे ‘मुख्यमंत्रीपद’ अधिक वेळ येऊनसुद्धा...
आंदोलनाची धगधगती सुरुवात!
सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे...
कीर्तनाचे महानिर्वाण
मी ‘ठाणे वैभव”मधील ही जाहिरात वाचून सर्दावलोच! अस्वस्थही झालो. क्षणार्धात अनिलांची कविता आठवली, ‘सारेच दीप मंदावले आता.’ त्याच नादात अवनत होत गेलेल्या संस्कृती-संस्कारांची जाणीव झाली. मला जुना काळ आठवला. तेव्हा आषाढात व एकूण चातुर्मासात सभोवताल संस्कृती-संस्कारांनी भारलेला असायचा. कीर्तन-प्रवचन हा त्यांतील प्रमुख घटक. आपल्याला ते सारे धार्मिक वाटायचे. येथे धर्म व संस्कृती यांची किती सरमिसळ होऊन गेली आहे...