रजनी वैद्य या कांदिवली येथे राहतात. त्यांनी एस एम हायस्कूल, कणकवली येथून एसएससीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या ऐंशी वर्षाच्या आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
8291324122
भालचंद्र महाराज वास्तव्याला आले म्हणून कणकवली हे कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव ‘श्रीक्षेत्र कणकवली’ झाले. भालचंद्र यांचा जन्म वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी परशुराम ठाकूर...