1 POSTS
राज शिंगे आणि माणिक शिंगे हे दोघे पती-पत्नी चित्रकार आहेत. त्यांचे जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण झाले आहे. माणिक शिंगे यांचा जन्म राजापूरचा. त्या दोघांची राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शने होत असतात. दोघांनाही अनेक मान-सन्मान मिळाले आहेत. ते दोघेही ठाण्याजवळील वाशिंद येथे राहतात.9967679110 / 9967679115