भारतीय राजकारणात रचनात्मक पातळीवर आमूलाग्र बदल गेल्या चार वर्षांत झाला. त्या चार वर्षांमध्ये भारतीय राजकारणाची मर्मदृष्टी बदलली. राजकारणातील बहुविधतेच्या संरचनात्मकतेची जागा एकसंधीकरणाच्या संरचनात्मक संकल्पनांनी...
भारतामध्ये क्रांतिकारी शक्यता व्यक्त झाल्या, त्यांची प्रारूपे दिसू लागली, याचे नमुनेदार उदाहरण म्हणजे शेतकऱ्यांची संघटित कृती हे आहे. शेतकरी वर्गामध्ये शोषणाविरुध्दचे बंड स्वातंत्रपूर्व काळापासून...