1 POSTS
प्रेमानंद (अनिल) धोंडदेव चुबे यांचे शिक्षण बी एस्सी (पुणे विद्यापीठ) इतके झाले आहे. वय त्र्याहत्तर. त्यांना ते शालेय शिक्षण घेत असताना, श्री निसर्गदत्त महाराज यांच्याकडून मालवण येथे (1965) अनुग्रह मिळाला. त्यांनी रिझर्व बँकेत नोकरी केली. ते ठाण्याचे निवृत्त रहिवासी आहेत. त्यांनी निसर्गदत्त महाराजांना, त्यांच्या मूळ गिरगावातील स्थानी पाहिले-ऐकले आहे. त्यांचे तीन प्रसिद्ध झालेले ग्रंथ : १. श्री निसर्गदत्त महाराज- जीवन चरित्र आणि अध्यात्मिक शिकवण, २. कोकणचे संत आणि त्यांचा परमार्थ मार्ग, ३. ग्रंथराज श्री दासबोध भावार्थामृत