1 POSTS
प्रवीण कारखानीस हे ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मधून निवृत्त झाले. लेखन आणि साहसी प्रवास ही त्यांची आवड आहे. त्यांची ‘अष्टचक्री रोमायण’, ‘भ्रमंती देश विदेशांची’ अशी दहा पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या तीन प्रवासवर्णनपर पुस्तकांचा हिंदी भाषेतही अनुवाद झाला आहे. त्यांना ‘ठाणे मराठी ग्रंथालय’, ‘कोमसाप’ आणि ‘सांडू प्रतिष्ठान’ यांचे पुरस्कार मिळाले आहेत. ते अठ्ठावन्न मराठी साहित्य संमेलनांना उपस्थित राहिले आहेत. त्यांनी मोटरसायकलवरून मुंबई ते रोम आणि परत; तसेच, आफ्रिका खंडात चौदा हजार किलोमीटर्सचा प्रवास केला आहे.