2 POSTS
प्रशांत अशोक परांजपे हे पर्यावरण संवर्धन अभ्यासक, व्याख्याते, लेखक-पत्रकार- संग्राहक, पर्यटन व्यावसायिक, व्यापारी संघटक आहेत. ते पाक्षिक निवेदिता आणि निवेदिता फास्ट न्यूज हा युट्यूब चॅनल यांचे संपादक आहेत. ते कोकण मराठी साहित्य परिषदेचे युवाशक्ती प्रमुख व जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा विविध सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी जवळून संबंध आहे व त्यापैकी काहींचे ते संस्थापक आहेत. त्यांना विविध पुरस्कार व सन्मान मिळाले आहेत.