1 POSTS
प्रसाद शिरगावकर हे शिक्षणाने कॉस्ट अकाउंटंट आणि व्यवसायाने तंत्रज्ञ आहेत. त्यांनी व्यवसायाच्या निमित्ताने बारा देशांतील पंचवीस महानगरांमध्ये प्रवास व वास्तव्य केले. त्यांना काव्य, कथा आणि ललित लेखनामध्ये रूची आहे. त्यांनी वर्तमानपत्रांत तंत्रज्ञान विषयक लेखांचे लेखन केले आहे.