1 POSTS
प्रसाद फाटक हे आयटी कंपनीत सफ्टवेअर इंजिनीयर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी मास्टर ऑफ कम्प्युटर अॅप्लिकेशन ही शैक्षणिक पदवी मिळवली आहे. ते 'मुंबई तरुण भारत' या वर्तमानपत्रात 'पुस्तक परिचय' हे सदर लिहितात. ते पस्तीस वर्षाचे आहेत. ते पुणे येथील निगडी येथे राहतात.
लेखकाचा दूरध्वनी
9689942684