Home Authors Posts by नामदेव कोळी

नामदेव कोळी

4 POSTS 0 COMMENTS
Member for 10 years 4 months
carasole

चूल – ग्रामसंस्कृतीचा स्पर्श

‘चूल’ ग्रामसंस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. चुलीला प्राचीन इतिहास आहे; मानवाला अन्न‍ शिजवून खाण्याची सवय लागली ती चुलीमुळे तीन दगडाची, मातीची, सिमेंटची, पत्र्याची, विद्युत अशा...
पोळ्यासाठी सजवलेला बैल

खानदेशचा पोळा

खानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात...
उत्सवासमयीचे एक दृश्य

खानदेशची कानुबाई

2
 ‘कानुबाई’ हे खानदेशचे आराध्यदैवत. कानुबाईच्याच नावाने खानदेशाला ‘कानुबाईचा देश’-कानदेश- ‘खानदेश’ असे नाव मिळाले आहे. ‘खानदेश’ नावाची उत्पत्ती तशी सांगितली जाते. कानुबाईचा उल्‍लेख ‘कानबाई’...

जत्रा कडगावची

     चैत्र शुद्ध त्रयोदशीला श्री खंडेराव महाराज यांच्या नावानं कडगावची जत्रा भरवण्याची परंपरा जुनी आहे. जत्रेचं खरं आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा मान. आपल्यावरचं...